maha pralay

|


प्रस्तुत चित्रा मधे प्रुथ्वि वरिल महाप्रलयाचि कहाणि आहे.
प्रुथ्वि वर जेव्हा महप्रलय येतो तेव्हा झाडे बुडे प्रणी, जणावर सगळे वहुन जातात. तेव्हा धरतिवर काहिच रहत नहि. तेव्हा महादेव, गन्गा गौरि (शन्कर, पार्वति) विचार करतात कि धरतिवर कहिच रहिले नहि, फक्त माणव आहे, तर हा माणव काय खयिल, तेव्हा धरतिच्या पुनर्चने साठि तर बि बियाणे पाहिजे, तेव्हा त्यन्च्या लक्षात येते कि धरति वरति असा एक जिव आहे कि त्यान्च्या कडे वर्ष भराचे धान्य राहते. तेव्हा ते बि बियन्या साठि मुन्गि राजा कडे येतात आणि मुन्गि राजाला विनन्ति करतात कि हे मुन्गि रजा धरतिच्या पुनर्चने साठि अम्हाला तुझ्या कडुन थोडे बिबियाने पाहिजे, तेव्हा मुन्गि राजा शन्कर आणि पार्वतिला बि बियाणे देतो. नन्तर ते बि बियाणे घेउन येतात आणि एका झाडाखालि बसुन प्रण करतात कि बि पेरन्याचा वेळि मागे वळुन बघायचे नाहि, बघितले तर ति बि उगवणार नाहि.
अस प्रकारे एका बाजुल शन्कर जातो आणि दुसर्या बाजुला पार्वति जाते आणि बि पेरन्यास सुर्वत करतात पार्वति बि पेरुन पुढे निघुन जाते, शनकर मात्र बि पेरत जातो आणि पुढे गेल्यावर मागे वळुन बघतो, तेव्हा शन्कर देवच्या भागतिल काहि बि उगवतात तर काहि नहि, परन्तु पार्वति देविचे सगळे बि उगवते. तेव्हा चित्रा मधे जास्त झाडे आहेत. अशा प्रकारे शन्कर आणि पार्वति धरतिचि पुनरचना करतात.