Req by Ram Urade

|

यूवा आदिवासी मित्रमंडळ वेवजी यांनी २८ डिसेँबर या दिवसी वार्षीक बक्षीष समारंभाचा कार्यक्रम आयोजीत करण्याचे ठरविले आहे या निमित्ताने आपन आम्हाला काही डोनर मिळवू द्याल काय ? आमचे मंडळ एक संस्था म्हणून नोँदनी झालेला आहे रजिस्ट्रेसन नंबर आहे महाराष्ट्र .१८२० । १३ । ठाणे असे आहे जर कोणी मदत देणार असेल तर

https://groups.google.com/d/msg/adiyuva/8SdYbg3KxS8/v4SFyPHujREJ

आदिवासी कर्मचारी यांना २२%आरक्षण मिळावे - Javhar Meeting

|

*Pyadi Dhande * सर्व आदिवासी कर्मचारी यांना २२%आरक्षण मिळावे या साठी महाराष्ट्रराज्यातिल सर्व आदिवासी कर्मचारी तसेच सुशिक्षितवर्ग सह कुटूंब सहपरिवार ॥भारती विद्यापिठ जव्हार॥ता.जव्हार जि.ठाणे. येथे उपस्थित रहाणार आहे.तरी आपण आपल्या मिञ परिवाराला घेऊन येणे

https://groups.google.com/d/msg/adiyuva/8Py_9x4jfus/iGOEnFq41-wJ

Fwd: Jai adiwasiyo

|

---------- Forwarded message ---------- From: Arjun Mali Date: Sat, Nov 23, 2013 at 3:57 PM Subject: Jai adiwasiyo To: adi...@gmail.com Adiwasi Yuva bhot hi crativiti kar rahe he or aage adiwasi samaj ka bhala hone wala hai hum log apne samaj k liye ji jan se kam karenge or

https://groups.google.com/d/msg/adiyuva/iu74jmTzL5s/qrY15RUMr8cJ

welcome to my website

|
namaskar firneds!

welcoem to my online page.
this is a place wher you can find out my few creations so you can select your choice of painting.
looking forward to have more interactions with you.

will very happy to hear your feedback on my creations & my web page.
also will be helpfull for me if you find any improvement opportunities for me to my skills.

requesting you to visit my galary for samples of warli art.

I am at new delhi, till 28th Feb 2011

|
Name - Craft museum
Contact person - Mr. Ganesh Vangad
Cell - 0 8796 604 647
web - http://www.ganesh.adiyuva.in/
mail - ganesh@adiyuva.in
Place - Pragati Maidan, Bhairon Road, New Delhi, India
Date - Till 28th Feb 2011
Host - http://nationalcraftsmuseum.nic.in/

Warli art brouchure

|

To see the warli art brochure please click here

 

http://www.scribd.com/doc/33701126/AYUSH-Warli-Art-100628

 

वारली चित्र कला दर

|
वारली चित्रकला दर
क्र.
चित्र
दर [रु]
सुभेच्छा पत्र [ 10X8 cm]
३०
सुभेच्छा पत्र [ 15X12 cm]
५०
सदरा आणि गन्जिफ़्रोक वर वारलि [प्रति नग]
३००
भिन्ती वरिल वारलि चित्र [प्रति चौ. फु]
३००
बिना सजावट चित्र [प्रति चौ. फु]
३००
उशि कवर वरिल वारलि [2X3 एका बाजुने]
३००
केन्वास वरिल वारलि [प्रति चौ. फु]
६००
काचेवरिल वार्लि चित्र [प्रति चौ. फु]
६००
वारलि चित्र टेक्श्चर सोबत [प्रति चौ. फु]
६५०
१०
दुपट्यावरिल वारलि चित्र [प्रति नग]
१२००
११
साडिवरिल वारलि चित्र [प्रति चौ. फु]
३५००
१२
बेड शीट वरिल वारलि चित्रे [प्रति नग]
३५००
क्र.
वारलि चित्रकला शिक्षण
दर [रु]
वर्ग आणि प्रात्येक्षिक [ कमाल ३ तास / दिवस]
५००
शिक्षण आणि प्रात्येक्षिक [कलाकाराच्या घरी]
५००
प्रयोजित कार्यशाळा [ प्रत्येकि ]
३००
सुचना
वर नमुद केलेले दर सर्व साधारन किमान दर आहेत, महिति साठि
हे दर समुहिक आणि मोठ्या सन्खेच्या ओर्डर साठि आहेत
प्रत्याक्ष्यातले दर हे कलाकुसर, वापरलेले सहित्या ह्यावर अवलम्बुन राहतिल
कलाकराने ठरवलेले दर हे अन्तिम राहतिल
सारख्याच अकारा सठि सुद्धा कलाकुसरी नुसार दर बदलतिल

Warli art Rate chart

|
Warli art basic rate
Sr. No.
Content
Rate (Rs)
1
painting on greeting cards [ 10X8 cm]
30
2
painting on greeting cards [ 15X12 cm]
50
3
panting on T shirt [each]
300
4
Wall painting [per sft]
300
5
without frame painting [per sft]
300
6
painting on cushion cover [2X3 one side]
300
7
Canvass painting [ per sft]
500
8
Glass painting [per sft]
600
9
Texture painting [ per sft]
650
10
painting on duppatta [each]
1200
11
painting on saari [each]
3500
12
Painting on bed sheet [single]
3500
Sr. No.
warli art education
Rate (Rs)
1
Addressing workshop [ max 3 hrs a day]
500
2
Education & Demo [at artist home]
500
3
Organised Seminar / workshop [per head]
300
Note -
1
Above mentioned rates are basic minimum rates to get rough idea
2
These rates are for bulk orders, will more for small qty orders
3
Actual rate will depend on art work, finishing, material use
4
Rate finalisation will be after confirming with artist
5
Rate may differ for same size by design & finishing

maha pralay

|


प्रस्तुत चित्रा मधे प्रुथ्वि वरिल महाप्रलयाचि कहाणि आहे.
प्रुथ्वि वर जेव्हा महप्रलय येतो तेव्हा झाडे बुडे प्रणी, जणावर सगळे वहुन जातात. तेव्हा धरतिवर काहिच रहत नहि. तेव्हा महादेव, गन्गा गौरि (शन्कर, पार्वति) विचार करतात कि धरतिवर कहिच रहिले नहि, फक्त माणव आहे, तर हा माणव काय खयिल, तेव्हा धरतिच्या पुनर्चने साठि तर बि बियाणे पाहिजे, तेव्हा त्यन्च्या लक्षात येते कि धरति वरति असा एक जिव आहे कि त्यान्च्या कडे वर्ष भराचे धान्य राहते. तेव्हा ते बि बियन्या साठि मुन्गि राजा कडे येतात आणि मुन्गि राजाला विनन्ति करतात कि हे मुन्गि रजा धरतिच्या पुनर्चने साठि अम्हाला तुझ्या कडुन थोडे बिबियाने पाहिजे, तेव्हा मुन्गि राजा शन्कर आणि पार्वतिला बि बियाणे देतो. नन्तर ते बि बियाणे घेउन येतात आणि एका झाडाखालि बसुन प्रण करतात कि बि पेरन्याचा वेळि मागे वळुन बघायचे नाहि, बघितले तर ति बि उगवणार नाहि.
अस प्रकारे एका बाजुल शन्कर जातो आणि दुसर्या बाजुला पार्वति जाते आणि बि पेरन्यास सुर्वत करतात पार्वति बि पेरुन पुढे निघुन जाते, शनकर मात्र बि पेरत जातो आणि पुढे गेल्यावर मागे वळुन बघतो, तेव्हा शन्कर देवच्या भागतिल काहि बि उगवतात तर काहि नहि, परन्तु पार्वति देविचे सगळे बि उगवते. तेव्हा चित्रा मधे जास्त झाडे आहेत. अशा प्रकारे शन्कर आणि पार्वति धरतिचि पुनरचना करतात.

my creations

|